#YellowMosaicDisease

पंचनाम्याचे फक्त तोंडी आदेश ! शेतकऱ्यांची कोंडी .

नांदेड जिल्ह्यात लाखो हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन पिके परिपक्व होण्याच्या अवस्थेपूर्वीच पिवळी पडत आहेत, परिणामी स्थानिक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे....