#RetailPrices

कांद्यावरील निर्यात शुल्कामुळे भाव कोसळणार नाहीत: केंद्रीय मंत्री भारती पवार

नाशिक, महाराष्ट्र: केंद्र सरकारने नुकत्याच कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क लादल्याच्या विरोधात शेतकरी आणि व्यापारी आंदोलनात उतरले आहेत. त्यानंतर झालेल्या...