#EngineeringStudents

शेतकऱ्यांच्या मुला-मुलींना मिळणार लॅपटॉप !

हिंगणघाट बाजार समिती अनुदानित लॅपटॉप वितरण कार्यक्रम पुन्हा सुरू करून अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांना सक्षम बनवण्यासाठी प्रयत्न करत आहे....